सोमवार, २४ सप्टेंबर, २०१२

How to lock any file or folder without any software Most of us have private data. Not all of us have a private computer to keep that data. So, we just end up with other people viewing that data. Although password protecting software do work, it is almost useless to hide private data with these software(because we are always questioned as to what it is that...

रविवार, ९ सप्टेंबर, २०१२

डिग्री महत्वाची का ज्ञान महत्वाचे?

ही माझ्या एका मित्राची सत्यकथा आहे. शाळेमधे असताना त्याचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर होते. त्याचे भाषा वीषय चांगले होते. त्याला मराठी, हिंदी या वीषयांच्या पेपरात चांगले मार्क्स पडायचे. आमच्या ग्रुपमधे बर्यातच जणांचा ओढा इंजिनीयरींगकडे होता. म्हणुन त्याने पण इंजिनीयरींगकडे जायचे ठरवले. त्याचे भाषा वीषय चांगईले आहेत म्हणुन त्याने आर्टसकडे जावे असे मी त्याला सुचवले तर त्याने मला वेड्यात काढले. पुर्वी...