सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
आयआयटी-जेईईसाठी अशी तयारी करा
- नवनीत गुप्ता
आयआयटी-जेईई ही परीक्षा सर्वात कठिण परीक्षांमध्ये गणली जाते. अभियांत्रिकी परीक्षांची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितो. म्हणूनच दरवर्षी जवळपास दोन लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. आणि त्यातील फक्त तीन हजार विद्यार्थीच पास होतात.दोन लाख विद्यार्थ्यांमधून...