बारावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून, दहावीची ३ मार्चपासून म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षीच्या दहावी
आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक सोमवारी जाहीर केले. बारावीची परीक्षा
२० फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा तीन मार्चपासून सुरू होणार आहे.
बारावीच्या विज्ञान विषयांच्या पेपरमध्ये किमान तीन दिवसांचा असलेला खंड हे
या वेळापत्रकाचे मुख्य वैशिष्ट्य...
शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३
बना आरटीओ निरीक्षक
आरटीओमध्ये ( महाराष्ट्र मोटार वाहन विभाग ) सहायक मोटार वाहन निरीक्षक हे पद असते . वाहनांची नोंदणी , तपासणी , विविध प्रकारचे वाहन परवाने ( लायसन्स ) देणे यासारखी तांत्रिक कामे यांना करावी लागतात . महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी एकूण २१५ जागा भरल्या जाणार आहेत . पूर्व व मुख्य परीक्षेऐवजी...
बुधवार, २६ जून, २०१३
कमी शिक्षणातही सरकारी नोकरी
सरकारी नोकरी म्हणजे ग्रॅज्युएशन हवंच असा अनेकांचा समज असतो पण दहावी आणि बारावीनंतरही अनेक सरकारी खात्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी असतात. सुरुवातीला अगदी छोट्या पदाची संधी असली तरी विभागीय परीक्षा देऊन प्रमोशन घेता येतं. याच स्पर्धा परीक्षा आणि विविध संधींची माहिती
स्टाफ सिलेक्शन कमिशन
कम्बाइन्ड हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशन -
( डेटा एण्ट्री ऑपरेटर व लोअर डिव्हिजन...
सोमवार, १ एप्रिल, २०१३
फंडे सीईटीचे!
यंदापासून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट (NEET) प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. 'नीट' परीक्षेत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे वैद्यक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातील..यंदाच्या वर्षांपासून देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशपद्धतीत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी निकष ठरणारी देशपातळीवर...
मंगळवार, १२ मार्च, २०१३
व्यावसायिक कौशल्य आणि युक्त्या
यशस्वी व्यावसायिक व्हायचं असेल , तर त्यासाठी व्यावसायिक कौशल्यांबरोबर आत्मविश्वास , जोखीम पेलण्याची तयारी आणि वाटाघाटीचं कौशल्यही हवंच. त्याविषयी थोडंसं... व्यवसाय सुरु करून तो यशस्वी करण्यासाठी उद्योजकाकडे बाजारपेठेच्या माहितीबरोबरच आणखी काही कौशल्यं असणं जरुरीचं असते. ही कौशल्य अनुभवातूनच जास्त आत्मलसात करता येतात. इंटरपर्सनल स्किल्स व्यवसाय म्हटला की लोकांशी...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)