मंगळवार, १२ मार्च, २०१३

व्यावसायिक कौशल्य आणि युक्त्या

यशस्वी व्यावसायिक व्हायचं असेल , तर त्यासाठी व्यावसायिक कौशल्यांबरोबर आत्मविश्वास , जोखीम पेलण्याची तयारी आणि वाटाघाटीचं कौशल्यही हवंच. त्याविषयी थोडंसं... व्यवसाय सुरु करून तो यशस्वी करण्यासाठी उद्योजकाकडे बाजारपेठेच्या माहितीबरोबरच आणखी काही कौशल्यं असणं जरुरीचं असते. ही कौशल्य अनुभवातूनच जास्त आत्मलसात करता येतात. इंटरपर्सनल स्किल्स व्यवसाय म्हटला की लोकांशी...