बुधवार, २६ जून, २०१३

कमी शिक्षणातही सरकारी नोकरी

सरकारी नोकरी म्हणजे ग्रॅज्युएशन हवंच असा अनेकांचा समज असतो पण दहावी आणि बारावीनंतरही अनेक सरकारी खात्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी असतात. सुरुवातीला अगदी छोट्या पदाची संधी असली तरी विभागीय परीक्षा देऊन प्रमोशन घेता येतं. याच स्पर्धा परीक्षा आणि विविध संधींची माहिती  स्टाफ सिलेक्शन कमिशन  कम्बाइन्ड हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशन -  ( डेटा एण्ट्री ऑपरेटर व लोअर डिव्हिजन...