शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च 2014, तर बारावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2014 पासून सुरू

बारावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून, दहावीची ३ मार्चपासून म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक सोमवारी जाहीर केले. बारावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा तीन मार्चपासून सुरू होणार आहे. बारावीच्या विज्ञान विषयांच्या पेपरमध्ये किमान तीन दिवसांचा असलेला खंड हे या वेळापत्रकाचे मुख्य वैशिष्ट्य...

बना आरटीओ निरीक्षक

आरटीओमध्ये ( महाराष्ट्र मोटार वाहन विभाग ) सहायक मोटार वाहन निरीक्षक हे पद असते . वाहनांची नोंदणी , तपासणी , विविध प्रकारचे वाहन परवाने ( लायसन्स ) देणे यासारखी तांत्रिक कामे यांना करावी लागतात . महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी एकूण २१५ जागा भरल्या जाणार आहेत . पूर्व व मुख्य परीक्षेऐवजी...