रविवार, २ मार्च, २०१४

अपंगांसाठी जॉब पोर्टल

 http://www.firstpost.com/wp-content/uploads/2013/12/Jobsite.jpg
अपंगाना रोजगाराची समान संधी मिळवून देणारे  ciispecialabilityjobs.in  हे जॉब पोर्टल ' सीआयआय ' आणि ' मॉन्स्टर डॉट कॉम ' यांनी एकत्रितपणे सुरू केले असून सीएसआर अॅक्टिव्हिटीचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे. कुठल्या उद्योगात काम करायचे आहे, कुठे करायचे आहे, अगदी देशाबाहेरही, कुठल्या विभागात काम करायचे याबाबतची वर्गवारी या बेवसाइटवर असून त्यानुसार अपंगांना रोजगार शोधता येईल. रोजगार शोधणाऱ्यांनी आणि त्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांनी रजिस्टर करणे गरजेचे असून त्याद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. 
हि माहिती महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित झाली आहे 

१६३ टिप्पण्या:

  1. मी दिलीप गुरव 85% अपंग आहे मला सुतारकाम.,ड्राइव,टायपिंग ची कामे येतात.मी शासक पास आहे.क्रुपया मला जॉब साठी कळवा.

    उत्तर द्याहटवा
  2. मी पुंजाराम शेरे 42% अपंग आहे माझे शिक्षण B.A DTED आहे क्रुपया मला जॉब साठी कळवा.

    प्रत्युत्तर द्या

    उत्तर द्याहटवा
  3. मी शेखर महांडुळे मी M.A (clinical psychology ) शिक्षण झाले असुन मला व
    नोकरी ची गरज आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मी आरिफ नदाफ 40% अपंग आहे मराठी आण इंग्रजी 40% झाली आहे,

      हटवा
    2. मी राजू पाडेकर मी ७३% अपंग आहे माझे १२वी आर्ट्स झाले असून माझ्यासाठी Maharastra मध्ये कुठेही जॉब असेल तर सूचित करावे
      मोबाईल : 7261982926,9689407453

      हटवा
    3. माझे नाव प्रकाश पंजाबराव बेलखेडे आहे मला जॉब ची आवश्यकता आहे मला जॉब जर मिळाला तर तुमच्या लोकांचे माझ्यावर खूप उपकार होतील प्लीज मला जॉब ची खूप खूप गरज आहे पॅकिंग जॉब जर ही मिळाला तरीही मला चालेल माझा मोबाईल नंबर 9022074367

      हटवा
    4. मला पन नोकरी पाहीजीया

      हटवा
    5. माझे नाव विजय दादा गाडे राहणार उरुळी कांचन मी अपंग 61 टक्के आहे मला जॉब ची गरज आहे दहावी पास आहे माय मोबाईल नंबर 9075338500 आहे त्वरित मला कॉल करा धन्यवाद

      हटवा
    6. गणेश गायकवाड 60% अपंग अाहे माझे शिक्षण B.com अाहे मला नोकरीची गरज अाहे

      हटवा
  4. मी बोलल्या मध्ये अपंग आहे केंद्र सरकार ने 2016 डिसेम्बर लोकसभा मध्ये नवीन अपंग्गना सामाउन घेतले आहेत .तरी पण जिल्हा बीड येथे अजून प्रमाणपत्र वाटप चालू झाले नाही .

    उत्तर द्याहटवा
  5. मी रितेश सुभाषराव चौधरी 43% अपग 10वी IIT मला नोकरीची गरज आहे माझा मोबाई न.9405652338हा वर कळवा Plz..

    उत्तर द्याहटवा
  6. मी जाबेर पठान औरगबाद महारास्ट्र से हू और मैं आपग हू सर मुज्को जॉब या नौकरी की भौत जरुरत है 41% हू मेरा मोबाईल न. 9890282362

    उत्तर द्याहटवा
  7. Sir maj nav sandip Rathod ahe ani mi 65 % handicapped ahe ani maj shishan 12 v science pass ahe plz sir mala naukari chi aavashakta ahe

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मी ५३टक्के अपंग आहे माझे शिक्षण १२वी झाले मला सरकारी नोकरी पाहिजे माझा दुरध्वनी क्रमांक ९३०९५१८७८९ हा आहे मला सिनेमा मध्ये काम करायचे आहे

      हटवा
    2. मि ७० पक्के अपंग पन थोड़ा चालू शकतो आहे माझे शिक्षान सेकंड ईयर झाले आहे मला नोकरीची बार गरज आहे माझे मो,नं, ९२८४०२८८८३

      हटवा
    3. विजय दादासाहेब गाडे उरुळी कांचन दत्तवाडी मी अपंग 61% आहे त्वरित तू मला जॉब पाहिजे अशी विनंती सरकारला

      हटवा

    4. मी सुरज गोरख पाटील 60 टक्के अपंग आहे माझे शिक्षण TY BA,ITI Electronic,टायपींग इंग्लिश व मराठी झाले मला सरकारी नोकरी पाहिजे माझा दुरध्वनी क्रमांक 9359523920 हा आहे मी उत्तराची वाट पहात आहे

      हटवा
    5. माझे नाव महेश संजय साबळे ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी माझे गाव देवरुख मी रहिवासी असून मी पायाने 60/अपंग आहे मला नोकरीची संधी मिळावी मो.7709597335 मी आपल्या उत्तराची वाट पाहत आहे
      शिक्षण 12वी पास

      हटवा
  8. I am savita jadhav mi 85% handicapd ahe. maz shikshan B.A & comp. DST (diploma in S/W Tech.) Zale ahe. Mla naukari chi garaj ahe

    उत्तर द्याहटवा
  9. माझे नाव अभिनव कालिदास लोखंडे तुळपुर पोःफुलगावव ता हवेली जि पुणे येथील रहिवासी असून
    मी डोळ्यांनी 100/अपंग आहे मी बेरोजगार आहे
    मला नोकरीची गरज आहे मोः9860486319 मी आपल्या उत्तराची वाट पाहत आहे

    उत्तर द्याहटवा
  10. माझे नाव अभिनव कालिदास लोखंडे तुळपुर पोःफुलगावव ता हवेली जि पुणे येथील रहिवासी असून
    मी डोळ्यांनी 100/अपंग आहे मी बेरोजगार आहे
    मला नोकरीची गरज आहे मोः9860486319 मी आपल्या उत्तराची वाट पाहत आहे

    उत्तर द्याहटवा
  11. माझे नाव मुंजा व्हरगुळे आहे
    DED, BA आहे मला नोकरी पाहिजे
    मो.8390137713

    उत्तर द्याहटवा
  12. प्रणिता खवले
    B.A. मला नोकरी पाहिजे
    मी 75% अंपग आहे

    उत्तर द्याहटवा
  13. मी संदिप शिरसाठ
    मी 43/अंपग आहे
    मला नोकरी पाहीजे

    उत्तर द्याहटवा
  14. मी ओमकार गायकवाड मी 70%
    टक्के अंपग कर्णधार आहे.
    मी बेरोजगार आहे.
    मला नोकरी पाहीजे
    मी आपल्या उत्तरांची वाट पाहत आहे

    उत्तर द्याहटवा
  15. मी विलास भुरे मी 57%टक्के अपंग आहे मला नोकरी पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  16. मी हरिश पाटील कुरुकवाडे ता शिंदखेडा जिल्हा धुळे
    एम.ए , एम फील डी एड झालो आहे कर्णबधीर आहे 50 टक्के मला जाब पाहिजे माझा whatsapp नंबर 8329937537 कृपया मला मेसेज करुन कळवा

    उत्तर द्याहटवा
  17. मी नागेश जोशी कान नी 92%अपंग आहे 12 वी पास आहे माला काही नोकुरी असेल तर कळवा मो न 9619300320 what's app

    उत्तर द्याहटवा
  18. मी योगेश चव्हाण मी 40% अपंग आहे मी B.A.&C.T.C.Ded केलय नौकरी असेल तर कळवा WhatsApp.8983938998 plz i need job

    उत्तर द्याहटवा
  19. मी चंद्रकांत केंद्रे मी 51% ऐका पायाने अपंग आहे
    M.A. d ed mscit typing आहे 9604964858

    उत्तर द्याहटवा
  20. मी पांडुरंग गमरे. एका पायाने अपंग असून ७३% आहे मी दहावी उत्तीर्ण आहे नोकरी असल्यास कळवावे ही आपणांस नम्र विनंती

    उत्तर द्याहटवा
  21. माझं नाव शांताराम ज्ञानदेव भागीत माझं शिक्षण ९ वी मी सोसायटी सुपरवायझर काम ५ वर्ष केले आहे आणि मला box packaging चा अनुभव पण आहे मी नोकरीच्या शोधात आहे मला लवकर नोकरीची गरज आहे प्लीज मला कळवा माझा मोबाईल नंबर 9372470031

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. माझं नाव प्रकाश पंजाबराव बेलखेडे मला कंप्यूटर ऑपरेटर चा पाच वर्षाचा अनुभव आहे मला जॉब ची आवश्यकता आहे पॅकिंग जॉब असला तरीही चालेल प्लीज मी पंधरा दिवसापासून पुण्यामध्ये जॉब शोधत आहे मला कोणत्याच कंपनी जॉब भेटला नाही माझ्यावर उपाशी मरण्याची पाळी आलेली आहे माझ्याकडे कोणता काम धंदा नाही मला जॉब जर मिळाला तर तुमच्या लोकांचे खूप उपकार माझ्यावर होतील मला जॉब ची खूप आवश्यकता आहे मला जॉब खूप आवश्यकता आहे मी तुमच्या पाया लागतो मला जॉब द्या माझा मोबाईल नंबर 9022074367

      हटवा
  22. balawant mahale 46% handiccaped person.my education qualification is 12th d.ted mscit,eng./marathi typing and teaching exprience is 5years.i want job my contact no 9579013912 email id is gbtmmaahale@gmail.com

    उत्तर द्याहटवा
  23. मी सतिश आबा लोंढे मी 75% आंध आहे मला बायको एक मुलगा आहे मला आंध आसला मुळे कामाला कोनी घेत नाही माझ गाव पुरंधर आहे मी पुणे येथे भाडाने राहात आहे विनंती करतोकी मला नोकरी मिळावी माझ शळा 10 वी नापास आहे मला शिपायाची जरी नोकरी मिळाली तरी चालेल मी समाधानी राहील कळावो आपला नागरीक सतिश लोंढे मो 9158839572 उ मिळाल तर बर होईल नोकरी साठी वनवन फिरत रोड करास करता येत नाही तरी आपेषा करतोय माझ काही चुकल आसेल तर मला माफ करा

    उत्तर द्याहटवा
  24. मी सतिश आबा लोंढे75% आंध हात पाय चांगले आहेत माझे सरकाला मी विनवनी करतोय मला मुल बाळ आहे एक महीना झाले नोकरीची भिक मागतोय तर मला नोकरी मिळाली नाही सरकारला आपंग लेकांनी जगाव की मराव विनंती करतोय उपास मारीची वेळ आली आहे माझावर उतर घा सतिश लोंढे मो 9158839572 मना मधे दया आसेल तर उतर घा

    उत्तर द्याहटवा
  25. माझा नाव सौमनाथ अवकाळे माझा मोबाईल नबंर 7218145927

    उत्तर द्याहटवा
  26. 10 वी पास अपंगासाठी नोकरी महाराष्ट्रात आहे का?

    उत्तर द्याहटवा
  27. मि १२ वी पास आहे अपंगसाठी महाराष्टात नोकरी मिळेल का माझा मो 7387747401

    उत्तर द्याहटवा
  28. मी 12 वी पास आहे 71टक्के अपंग आहे मला नोकरीची गरज आहे 9860894545

    उत्तर द्याहटवा
  29. मी 85% अस्थिव्यंग् अपंग आहे.शिक्षण 12 वी पास. Ccc computer pass. ता. रोहा जिल्हा, रायगड 402109, महाराष्ट्र, फोन नंबर - 9307088122.

    उत्तर द्याहटवा
  30. मी अमोल कल्याण बोबडी दहावी पास राहणार वाहेगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद मी पण एक अपंग व्यक्ती आहे मोबाईल नंबर 7040415009.7350925813

    उत्तर द्याहटवा
  31. Mi angad uddhavarao pandit 12 vi pass aahe mi dholale 40% apag aahe mal nokari chi garj aahe mazya phone nabar 9022134906 mal call kara

    उत्तर द्याहटवा
  32. मी अपंग आहे मला नोकरीची खूप गरज आहे मला मदत करा 85,टक्के अपंग आहे मला आधार द्या माझा नंबनंबनं9403519075 वाट बघत आहे

    उत्तर द्याहटवा
  33. माझे नाव रोहित बिरादार मी 100 टक्के अंध व्यक्ती आहे मी 10 वि पास आहे तरी मी बोलावण्याची वाट पाहत आहे मोबाईल नंबरवर कळवा,७४९९२४३१४२

    उत्तर द्याहटवा
  34. माझे नाव राजेंद्र नावंदे मी46टके अपंग व्यक्ती आहे माझे 12 वि पास आहे आणि M A -CIT झाली आहे मला 12 वि ला 63.83टके आहेत मि पुणे येथे राहणारा आहे माझा मोठा. 7387185312

    उत्तर द्याहटवा
  35. Dear sir my name is akash shinde
    I study till 12 commerce
    My ph percent 65/percent
    I am working in hotel
    I want to do some office work
    Please

    उत्तर द्याहटवा
  36. विठ्ठल बाबुराव घुले मी ४४% अपंग आहे मला सरकारी
    Bank क्लार्क पदावर काम करायचे आहे.

    उत्तर द्याहटवा
  37. माझे नांव विठ्ठल घुले आहे.मी 44% अपंग व्यक्ती आहे. माझे शिक्षण B.A.पुर्ण झालेले आहे.मला bank लिपिक पदावर काम करायचे आहे.पतसंस्थेत लिपिक पदावर काम केलेले आहे मला नोकरीची खुप गरज आहे.माझा मोबाईल नंबर 9022495721 आहे तरी मला कळवावे हि नम्र विनंती.

    उत्तर द्याहटवा
  38. मी दिपक सुदाम जाधव 60%अपंग आहे माझं शिक्षण BA पूर्ण झालं आहे मला जाँब मिलावा लवकरात लवकर यासाठी मी प्रयत्न करत आहे मला बँकिंग चा अनुभव आहे

    उत्तर द्याहटवा
  39. मी निवृत्तीनाथ पाटिल मला नोकरी ची खुप गरज आहे माझा मो नं 6351409710 आहे मी 50% अपंग आहे

    उत्तर द्याहटवा
  40. मी अक्षय एकनाथ सावंत बारामती येथील रहिवासी आहे.मी 45% handicap आहे.मी 12 शिक्षण झाले .मी बऱ्याच वर्षांपासून या पोर्टल वर अप डेट आहे तहीही मी नोकरीच्या शोधात आहे.
    माझा नंबर 7387788805/7709088805
    7387788805

    उत्तर द्याहटवा
  41. Dear Sir my name is shivaji Damodar tambde I study 12 commerce and COPA ITI 43/ apang ahi

    उत्तर द्याहटवा
  42. नमस्कार मान्यवर. मी राधाकिसन पुंडलिकराव पाथ्रीकर कायमचा दोन्ही पायांनी अपंगअस्थिव्यंग47%.युनिक डिसॅबिलिटी कार्ड व घाटी ऑनलाईन प्रमाणपत्र आहे.पत्नी जि
    प.शिक्षिका असून औरंगाबाद जि.तील अशी ही पहिली केस आहे. वाहन भत्ता ,अपंग कर्मचारी भत्ता, व्यवसाय कर सूट, घरभाडे ,जवळ शाळेत बदली हे सर्व जीआर अपंग कर्मचारीसाठी लाभदायक आहेत. अपंग बेरोजगार स्वतः हे लाभ घेत नसल्याने युडीआयडीसा.न्याय मंत्रालय कार्ड नुसार पत्नी नाते पालक असलेल्या जोडीदारास हे लाभ मिळावेत.कारण दोघे अपंग कर्मचारी शिक्षक संवर्ग एक मध्ये व दोन मध्ये असा दुहेरी लाभ घेतात.दोघे धडधाकट संवर्ग दोन मध्ये येतात.
    सिटी अलाउन्स, घरभाडे विशेष रजा ,बालसंगोपन रजा इ लाभ /एका मतिमंद अपत्याचे पालक म्हणून दोघे शिक्षक आईवडील घेतात पण हेच लाभ एकमेव अपंग आईवडील, बहीणभाऊ व नवरा असणार्या एकल अपंग जोडीदाराला मिळत नाही .ते मिळाले पाहिजेत दिव्यांग कर्मचारी अधिकारी सवलतीत दिव्यांग जोडीदार,दिव्यांग बहीण-भाऊ दिव्यांग आईवडील यांचा समावेश करावा व अपंग बेरोजगार व्यक्तीला अपंग कर्मचारी प्रमाणे दोन हजार रू.दरमहा भत्ता वाहन घेताना व अपंग साठी चे ऑटोमेटपुणे सारखे शासनमान्य कंपनीचे हँड कंट्रोल किट बसवलेले असेल तर अपंग बेरोजगाराला साठहजार रू.लागतात तेच अपंग कर्मचारी असेल तर खूप फरक पडतो.असे लाभ फक्त प्रत्येक जीआर पासून वंचित "कर्मचार्याचा एकल अपंग जोडीदार "यास मिळाले पाहिजेत. प्रत्येक जीआर दोघे नोकरदार साठी आहे. एकल अपंग जोडीदाराला संवर्ग एक मध्ये ,बालसंगोपन रजेत ही न्याय मिळावा.अशा अपंग जोडीदारकेसेस ग्रंथपाल, नर्स, एल आय सी,पाणीपुरवठाविभाग,क्लर्क .शिपाई यांच्याबाबत मी पाहिलेल्या आहेत.

    उत्तर द्याहटवा
  43. राधाकिसन पाथ्रीकर. शिक्षण बीए एलटीसी. एक वर्ष सहाय्यक ग्रंथपाल पदाचा औरंगाबाद येथील काॅलेजचा अनुभव आहे .
    अपंग अस्थिव्यंग 47% . औरंगाबाद येथे नोकरी असेल तर कळवावे.

    उत्तर द्याहटवा
  44. अपघातात जिवंत व्यक्ती साठी एकमेव विमा पाॅलिसी वार्षिक बारा रूपये कपात चा लाभ अपघातग्रस्त अपंग बेरोजगाराला ऑनलाईनप्रमाणपत्र काढल्यावर तात्काळ मिळाला पाहिजे. कायम चे दोन्ही पायांनी अपंग असा उल्लेख असेल तरी पाय कापून च टाकलेले पाहिजेत असे अट्टाहास नसावेत.स्वतःला तेथे ठेवून पहावे क्षणभर..
    अपंग अपघात केसचा निकाल ही अपघातानंतर दोनच वर्षात लागायला हवा.पायी जाताना गाडीने उडविल्याने मी दोन्ही पायांनी कायमचा अपंग झालो .पाय वाचवणारे डाॅक्टर च परमेश्वर. पण पाच वर्षांपासून मी न्याय प्रतिक्षेत आहे. मतिमंद पाल्य आजीवन पेन्शन साठी पात्र तसे अपंग जोडीदार घ्यायला हवे.-राधाकिसन पाथ्रीकर औरंगाबाद.

    उत्तर द्याहटवा
  45. माझे नाव =शीतल गणेश पिंगट शिक्षण -- fyba la ऍडमिशन
    मी 100% अपंग आहे तरी job asel tr कळवा 9890032564

    उत्तर द्याहटवा
  46. मी संतोष पाटील 30% दुष्टी दोष आहे मला नोकरी पाहिजे. मो नं.9511324998 शिक्षण BSCAgri वय 42 वर्ष.

    उत्तर द्याहटवा
  47. मी राहुल रंगनाथ लांडगे मला ४०% अपंगत्व आहे. मी बेरोजगार आहे मला रोजगारची खूप गरज आहे! माझे शिक्षण B.com complete आहे! नोकरी असेल तर मला नकी कळवा!

    उत्तर द्याहटवा
  48. सर मी ब्रम्हा परिहार BA झालं असून mscit झालं आहे आणि मी 40% अपंग व्यक्ती आहे अमरावती येथे कुठला जॉब असेल सांगा तस मी विद्यापीठात daily wages वर काम करत आहे ते फक्त 263 rs रोज देतात त्यामुळे उदरनिर्वाह नाही होत

    उत्तर द्याहटवा
  49. मी निलेश गाढवे माझे Ba पुर्ण झाले मि 75% टक्के डोळ्याने अंध असुन मला नोकरीची गरज आहे क्रुपया मला जॉब साठी कळवा माझा.संपर्क:- 8668384673 WhatsApp.9766780072

    उत्तर द्याहटवा
  50. मी स्वप्नाली वडार
    मी ७०% कर्णधार अपंग आहे
    माझी BA.fy झाली आहे
    मला १२ वी मध्ये ६३.२0% आहेत
    माझी MS CIT झाली आहे
    मला नोकरी हवी आहे
    MS CIT 98% आहेत्

    उत्तर द्याहटवा
  51. हेमंत रविन्द्र गिरासे
    ६३% अपंग आहे
    मी 12वी पास आहे
    मो.नं 9168520600

    उत्तर द्याहटवा
  52. मी ९वी पास आहे मला नोकरी असलीस हवी

    उत्तर द्याहटवा
  53. मी सदानंद गजानन पावले 75% अंध, 10वी पास मला नोकरीची गरज आहे माझा मोबाई न.9623517479 कळवा Plz..

    उत्तर

    उत्तर द्याहटवा
  54. मी प्रतिभा जगताप मी जन्मताच दोन्ही पायांनी अपंग आहे 90%
    टक्के.
    माझे शिक्षण १२ वी पास आहे.मला इंग्लिश टायपिंग येते. कंप्युटरचे नाॅलेज आहे.skills आहे मी फक्त पायांनी अपंग आहे.माझे हात आणि डोकं चांगले आहे.
    मी बेरोजगार आहे.
    मला नोकरी पाहीजे
    मी आपल्या उत्तरांची वाट पाहत आहे

    उत्तर द्याहटवा
  55. माझं नाव प्रसाद गीते मो 7030619141
    माझं शिक्षण 12th पास BA चालू आहे माझी MSCIT झाली आहे

    उत्तर द्याहटवा
  56. मी नितीन अशोक मदने वार्ड बॉय किव्वा झाडू spae काम सुरू शकतो प्लीज मला कॉल करा

    उत्तर द्याहटवा
  57. My name is Kiran Kamble I am orthopedic hadicaph with 45% Disabled
    My education is 12th pass
    I have experience working form Retail sectse with sales associate in 1.3 years
    My no is 8149719969

    उत्तर द्याहटवा
  58. माझे नाव मनीषा वाघमोडे आहे. मी 40 टक्के अपंग व्यक्ती आहे.माझं शिक्षण कम्प्युटर इंजिनीअरिंग झाले. जॉब शोधत आहे जर कोणाकडे कॉम्प्युटर रिलेटेड जॉब असेल तर मला कॉन्टॅक्ट करा 9763607370

    उत्तर द्याहटवा
  59. Dear sir my name is trupti Gaikwad I am graduate in B. Com my ph percentage 75% I am Freshar I want to some office work in computer

    उत्तर द्याहटवा
  60. प्रकाश पंजाबराव बेलखेडे आहे 56 टक्के अपंग आहे माझे काम मी स्वतः करू शकतो मी बारावी पास आहे माझ्याकडे कॉम्प्युटर ऑपरेटर चा पाच वर्षाचा इन्शुरन्स आहे मी पंधरा दिवसापासून पुण्यात नाही काम शोधत आहे प्रायव्हेट जॉब कंपनी मध्ये कोणत्या कंपनीत मला जॉब भेटला नाही पॅकिंग जॉब असला तरीही चालेल मला प्लीज मला जॉब ची खूप आवश्यकता आहे जॉब जर लावून दिला तर तुमच्या लोकांची माझ्यावर खूप उपकार होतील माझ्याकडे कोणताच कामधंदा नाही त्याच्यामुळे माझं लग्न पण होऊन नाही राहिला एवढ्या लवकर मला जॉब भेटेल तेवढा लवकर मला फायदाच राहील मी थर्टी फोर्टी टायपिंग पण केलेले कॉम्प्युटर पण केलेला एमएस-सीआयटी माझा झालेला आहे माझा मोबाईल नंबर9022074367

    उत्तर द्याहटवा
  61. माझे नाव नामदेव घेरडे मी 45 टक्के अपंग आहे मी 12 पास आहे ता सांगोल शिपाई म्हणून काम मो़
    9960875414 /8010355620

    उत्तर द्याहटवा
  62. Good morning sir
    My name is Kiran Appa Kamble. I live at Dapodi in Pune.my education is 12pass I have computer knowledge MS-CIT, msoffice I have completed
    I have work experience this is retail sectors
    I am orthpadic hadicapped with 45% disabled
    4 member in my family
    My father's are worker mother house wife I have 1 yeldar sister I like historycal please visit
    That say
    Please call me any work for retail sector

    उत्तर द्याहटवा
  63. sir, l am Laxmi Amol Tajane, i m Junior avocate.... i have not any earning source becoz of m'y disabilly... i m 50 percent handicapt ..... I have B. À. Eng degree with 58 percent, LL. B degrés with 63 percent, LL. M .degree 65 percent.. B. Ed. With english and history subject 10 years teaching expérience as well as three years expérience as Junior advocate....i m passed computer courses and Typing english too...bt i hv no any permant earning source.... So plz give me chance for any govenment official job ......becoz now i m nt able for struggling.... Becoze of m'y disbleness ...i. m. Now 39year old.

    उत्तर द्याहटवा
  64. My name is surekha deshmukh
    I completed M.A.B.ED
    I am 42% handicap
    I completed MSC-IT and Typing course as well as I passed TAIT exam with good marks but because of my age is more than eligibility criteria I didn't get job
    I am live in Nashik
    I want job

    उत्तर द्याहटवा
  65. मी श्रीकृष्ण देवीदास शीर्सेकर रत्नागिरी
    मी 12 वी पास आहे . मला अकाऊंट कामाचा व
    15 वर्षे अनूभव आहे . ईनकम टॅक्स रिटन. ही कामे पाहतो. मी कर्णबधिर 55 टक्के अपंग आहे. मला सरकारी नोकरी पाहीजे. कृपया कळविणे.
    मोबाईल नंबर 9145173875

    उत्तर द्याहटवा
  66. माज नाव आंबिर मुंडे मी 90टके अपाग आहे मला जॉब असेल तर साग प्लस 7058310006

    उत्तर द्याहटवा
  67. Mi eka apanga aho mla pan naikaricha garaj ahe pan mi konala sangu manun tumicha maje maybapa ahe

    उत्तर द्याहटवा
  68. मला नोकरी कुठे मिळालं सांगाल का प्लझ कोणी तरी माझा नंबर 7028445255 कॉल मी प्लझ लवकर

    उत्तर द्याहटवा
  69. मला नोकरी ची गरज आहे कोणाला माहिती असेल तर मला सहकार्य करा मी पण अपंग आहे मला कोणी च सहकार्य करत नाही तुमच्या कडून काही तरी मार्ग असला तर मला सांगा प्लझ

    उत्तर द्याहटवा
  70. मैं भी हैंडीकैप हूं मुझे भी जॉब की जरूरत है प्लीज जॉब रहेगा तो कॉल कीजिए 8286437502

    उत्तर द्याहटवा
  71. prafull wamn ramteke BA 1st year wireman idea Mala government job Hawaii

    उत्तर द्याहटवा
  72. सर मी 75 टक्के डोळयने अपंग आहे मी 12 पास आहे मला सरकारी नौकरी कशी

    उत्तर द्याहटवा
  73. मी गरीब आहे मला सरकारची नोकरी पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  74. मी अपंग गरीब आहे मला सरकारची नोकरी मिळवून द्या

    उत्तर द्याहटवा
  75. मी अपंग आंधळा आहे मला सरकारची नोकरी धरली आहे मिळवून देणे

    उत्तर द्याहटवा
  76. संदीप लक्ष्मण पद्मान जिल्हा बुलढाणा शिक्षण चौथी दिव्यांग 40 टक्के मोबाईल नंबर 7744051950

    उत्तर द्याहटवा
  77. माझे नाव शुभम आहे मी अपंग आहे माझे एडुकेशन 10
    +2+ITI +B. A + कॉम्पुटर M. S CIT ईतक शिक्षण झालं आहे तरी मला नोकरी लागली नाही प्लीज काही करून नोकरी लागत नाही

    उत्तर द्याहटवा
  78. I am hearing handicapped person in 90%.I need some job or service.I am post graduation in politics.

    उत्तर द्याहटवा
  79. Dayanand Ganpati kudke 12 class and Died pas and Electric Diploma mo 9503408700

    उत्तर द्याहटवा
  80. माझे नाव किरण आडे मी 53% टक्क अपंग आहे. मी 12 वी पास आहे. आणि माझी एम एस सीआटी झाली आहे. मला12 वी ला82.16% टक्क आहेत. मी नांदेड जिल्ह्यतील तळेगाव येथे राहणार आहे . मो नं.7620149445

    उत्तर द्याहटवा
  81. नमस्कार.माननीय,
    माझ नाव दिशा चांदोरकर आहे मी 54% अंपग आहे मराठी हिन्दी लीहता वाचता येत
    टेलरीगचा 20 वर्षाचा अनुभव आहे
    हॅन्डीकॅप टू व्हीलर चालवता येते
    प्लीज नोकरी असेल तर सागा मला खूप गरज आहे नं.9221898496

    उत्तर द्याहटवा
  82. अभिजित दत्ता जुगदर मी 52% टक्के अपंग आहे मला सरकारी नोकरीची गरज आहे. माझी परिस्थिती गंभीर आहे. मला सरकारने मदत करावी ही विनंती आहे.🙏 मोबाईल नंबर 7796798086.

    उत्तर द्याहटवा
  83. सर मी राहुल कोळेकर मी कर्ण बधीर आहे त्यामुळे मला नोकरी मिळेल का मी सातारा जिल्हातील असुन सर मला काम मिळेल क

    उत्तर द्याहटवा
  84. Mi Mukesh chiman Lashkar ahe mi 12 vi jali aahe tr mala job nahi aahe job asel tr kalava pizz

    उत्तर द्याहटवा
  85. माझं नाव प्रविण जनार्दन तांबोळी
    मु- पो-आमटेम ,ता-पेण, जि-रायगड
    कानाने 77%अपंग आहे.
    माझं शिक्षण 12 वि पास आणि मी electrician आहे मला 10 वि ला 55.69% 12वि ला51.17% Iti electrician 71.71% NCTVT 66.53% आहे मला खूप गरज आहे माझे वय 30 आहे माझा मोबाईल नंबर 9923979584

    उत्तर द्याहटवा
  86. मी अपंग आहे 12वी झाली आहे.पुणे कोथरूड 38 75/% दिव्यांग आहे.

    उत्तर द्याहटवा
  87. मी अपंग आहे माझं नाव गणेश टेमघरे हे मो.7744912133 12वी झाली आहे पत्ता कोथरूड पुणे 38

    उत्तर द्याहटवा
  88. Sir mi vaishali rakshe mi 41parcent handicapped aahe maz D L Ed and B.A zalel aahe mala job chi khup aawashykta aahe

    उत्तर द्याहटवा
  89. मी प्रतीक साळोखे राहणार कोल्हापूर
    मी बीकॉम 3 वर्ष ला आहे tally prime माझी कंप्लीट आहे
    9307230060

    उत्तर द्याहटवा
  90. माझे नाव परमेश्वर हाक्के 80टके अंध आहे मी 10वी पास मला जॉब ची खूप गरज आहे

    उत्तर द्याहटवा
  91. मी आकाश सुतार.मी 85% कर्नबधिर असून मला ई.12 वी मध्ये 65% मार्क पडली आहेत. तरी मला सुतारकाम, मोटर machanical,
    फोर व्हीलर चे काम करता येते. कृपया मला कामासाठी invest करा. Mobile no- 8263939380

    उत्तर द्याहटवा
  92. माझं नाव शंतनु ज्ञानदेव राऊत आहे मला एका कानाने कमी ऐकू येतं 57% आहे आणि शिक्षण दहावी आणि बारावी आणि सिव्हिल इंजिनिअर झाले आहेत आता सरकारी नोकरी मिळेल संधी द्या कोणतेही काम करू शकतो पण सरकरी नोकरी मध्येकरू शकतो

    उत्तर द्याहटवा
  93. माझं नाव गणेश तुपे 99टक्के अपंग व्यक्ती आहे माझे 10वि पास आहे मला दहावी ला 66.40टक्के आहेत मी सांगलीत रहाणारा आहे जॉब असेल तर कळवा या no वर
    7058777200

    उत्तर द्याहटवा
  94. Mi 40% handicape ahe mi junnar Pune yethil rahanara ahe maze shikshan B.A zalele ahe

    उत्तर द्याहटवा

  95. मी 60 टक्के अपंग आहे माझे शिक्षण TY BA,ITI Electronic,Tayping English and Marathi झाले मला सरकारी नोकरी पाहिजे माझा दुरध्वनी क्रमांक 9359523920 हा आहे

    उत्तर द्याहटवा
  96. मी गणेश सांगळे 42% अपंग आहे माझे शिक्षण bsc . agree diploma and DLT झालेली आहे

    उत्तर द्याहटवा
  97. माझे नाव सचिन कदम आहे 35टके अपंग आहे 8वी नापस आहे मि मुबईचा आहे माझे वय 41आहे कुठे जाँब असेल तर मला सागा माझे फोन नबर 9769171018

    उत्तर द्याहटवा
  98. Dear Sir Maze Naav Prashik V.Patil mi 43% Apang ahe Maze Education 12th pass Ahe + MS-CIT {YCMOU B-COM GRADUATED} Ahe.Mi Dist.Chandrapur Ta.Chimur yethil rahivasi ahe.tari mla krupaya Adhar milvun dya ashi mi apeksha krto.Contact 9130314417

    उत्तर द्याहटवा
  99. सुजाता मोहन देशमुख३ मार्च, २०२२ रोजी ७:०६ AM

    माझे नाव सुजाता मोहन देशमुख मी 67%टके अपंग आहेत माझे शिक्षण MA मराठी झाली आहे मला नोकरीं हवी आहे

    उत्तर द्याहटवा
  100. माझे नाव बाळासाहेब पांडुरंग डमाळे मी अपंग आहे 40 टक्के अपंग आहे मला 12 वि ला 79.30 टक्के आहेत मी बोंदरवाडी राहणारा आहे मो 9307106395

    उत्तर द्याहटवा
  101. नमस्कार मी श्री.श्रीकांत लक्ष्मण गुरव मी 59% अपंग आहे. माझे शिक्षण 10वी फेल आहे. मी ऑफिस बॉय मध्ये काम करू शकतो तसा अनुभव देखिल आहे.एक्सल मद्ये कम्प्युटरचा अनुभव आहे कुठे नोकरी असेल तर नक्की सांगा धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  102. माझे नाव शितल राजु राठोड आहे मला 80% अपंगत्व आहे.माझे पति राजु राठोड आहे ते सुद्धा अपंग आहे मला दोन मुले आहेत. माझ शिक्षण S.Y.Bcom झाले आहेत मला नोकरीची खूप गरज आहे.माझे पति घरात असतात. मी पुण्यात राहते.फोन नं.9175281182,9763868680

    उत्तर द्याहटवा
  103. मि बाळासाहेब पांडुरंग डमाळे आहे मि 40 टक्के आहे मला नोकरी करायची आहे. मो 9307106395

    उत्तर द्याहटवा
  104. Mi gatimand aahe 10pass mscit course jala aahe mala gov, job hava

    उत्तर द्याहटवा
  105. मी बाळासाहेब पांडुरंग डमाळे आहे मि 40 टक्के अपंग आहे मला मी १२वी पास आहे 79.30 आहे मला नोकरी करायची आहे मो 9307106395

    उत्तर द्याहटवा
  106. गणेश गायकवाड 60% अपंग अाहे माझे शिक्षण B.com झाले अाहे मला नोकरीची गरज अाहे 8767729603 हे माझे नंबर अाहे मला फोन करा

    उत्तर द्याहटवा
  107. नमस्कार मी जयश्री सचिन खैरे राहणार सांगली मी 67%अपंग असून मला 2 मुले असून मी माझ्या पतीसह भाड्याने राहते मला नोकरीची अत्यंत आवश्यकता असून माझे शिक्षण10 झाले आहे मला मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषा अवगत आहे माझा मोबाईल नंबर 9970334640

    उत्तर द्याहटवा
  108. Anjali ranpise my pH percent57/ l study til DTD,15 art.please job.mi handicap ahe.mi khedla Rahat ahe Pune.mob.7038720772.

    उत्तर द्याहटवा
  109. माझे नाव दत्तात्रय रामकिसन रिकामे आहे मी नववी नापास आहे माझ्यावर चार माणसांचा लोड आसल्या मुळे मला नोकरीची खुप खुप गरज आहे मी 80%अंपग आहे व माझी बायको पण 50%अंपग आहे

    उत्तर द्याहटवा
  110. Mi Dhananjay Prakash Kumbhar mi ozarade tal - Wai dist - Satara Yethe Rahto Mala Sanganak Typingcha 10 Yearcha Anubhav Ahe Maazi date of birth 20/4/7983 ashi ahe Maaze Shishan Tyba Mukta Vidhyapeeth Zhalele Ahe Thoda mi Payane Apang Ahe Tari Mala Rakhiv Kotyatun Sangank Typing Nokri Milavi Shakyato Satara Zillayamadhe Contact No 7972240589

    उत्तर द्याहटवा
  111. mi prakash dhaygude karnbadhir 62% divang aahe , mi BA BPED kele aahe maze age 48 year aahe mob no 9881713062

    उत्तर द्याहटवा
  112. मी महेश संजय साबळे मला शिपाईची नोकरी पाहिजे शिक्षण 12वी पास फो.7709597335 मी उत्तराची वाट पाहत आहे
    मी पायाने 60/ अपंग आहे

    उत्तर द्याहटवा
  113. मी 42%अस्थी व्यंग अपंग आहे माझ शिक्षण 12वी झालं आहे मला जॉब पाहिजे

    उत्तर द्याहटवा