शनिवार, ३० जून, २०१२

एचआरमध्ये करीयरची संधी

कोणत्याही क्षेत्रात आपल्याला चांगले करिअर करायचे असेल तर त्यासाठी चांगली नोकरी मिळवणे आवश्यक आहे.परंतु, चांगली नोकरी मिळविणे एवढे सोपे नाही.  मनुष्यबळ विकास विभागात मोबदला, कामाचे स्वरूप, मनुष्‍यबळ विकास नितीमूल्ये, कर्मचारी कल्याण, करिअर प्रोग्रेस इत्यादी बाबी हाताळाव्या लागतात. या विभागावर अनेक प्रकारच्या जबाबदार्‍या असतात.  एचआर करिअर संधी कोणत्याही संस्थेकडे (कंपनीकडे) मनुष्यबळ...

शुक्रवार, १५ जून, २०१२

जर तुम्ही फेसबुकवर चॅटिंग करताय तर सावध राहा.  कारण एक नवा कॉम्प्युटर व्हायरस फेसबुक चॅट मेसेंजरद्वारे पसरत चालला आहे. हा व्हायरस तुमच्या संगणकातील अँटिव्हायरसवर हल्ला करून संगणक निष्क्रिय करून टाकतो आहे. शिवाय तुमच्या मित्रांना लिंक पाठवतो आहे.  इंटरनेट सिक्युरिटी एक्सपर्ट्सनी ग्रुप ट्रेंड मायक्रो यांनी steckt.Evl नावाचा हा नवा व्हायरस शोधून काढला आहे. हा व्हायरस फेसबुक चॅटमुळे पसरत...

गुरुवार, १४ जून, २०१२

नुकत्याच होणार्या रेल्वे भरती विषयीची संपूर्ण माहिती व परीक्षे साठी चे form  तुम्हाला रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट वर मिळू शाक्तात  त्यासाठी चा वेब address आहे http://www.rrbmumbai.gov.in/  इतर कोत्या हि प्रकारच्या चौकशी साठी खालील पत्या वर संपर्क साधावा  Railway Recruitment Board Railway Divisional office compound, Mumbai Central, (E), Mumbai – 400 202, Maharashtra Contact:...

बुधवार, १३ जून, २०१२

अकरावी प्रवेशाचे मार्गदर्शन

अकरावीच्या online प्रवेशा बाबत ची vidio downlod करण्या साठी  नोकरीच्या पायवाटा  https://www.facebook.com/groups/271488426292523/हा group जॉईन करा संबंदित  vidio तुम्हाला तीतूनच downlod करता येईल  कधी नेट चालत नाही तर कधी पासवर्ड आठवत नाही. एकूणच अकरावीच्या ऑनलाइन अॅडमिशन प्रक्रियेबद्दल पालकांच्या आणि मुलांच्या मनात अनेक शंका असतात. त्याचंच निरसन करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सने , ठाण्याच्या...

Responsibilities:-     * Evangelize Google within the advertising agency community     * Solidify executive relationships and drive revenue growth with targeted agencies     * Help agencies grow their client base and drive revenue growth with customers in a relevant industry     * Devise partnership-building strategies with the Agency...

शनिवार, ९ जून, २०१२

फोटोग्राफी एक उज्ज्वल करियर

फोटोग्राफी ही एक कला आहे. छायाचित्रकाला एक चांगली दृष्टी असावी लागते, असे म्हटले जाते. तसेच त्याने या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञानही अवगत करणे आवश्यक असते. मात्र फोटोग्राफी हे एकमेव माध्यम आहे की त्यात भाषेची आवश्यकता नसते. या क्षेत्रात शब्दापेक्षा प्रतिमेचा अधिक प्रभाव पडत असतो. एक छायाचित्रे दहा हजार शब्दांची गरज भागवते. फोटोग्राफी ही अशी कला आहे की त्यात आपल्याला उज्ज्वल करियर करण्‍याची...

शुक्रवार, ८ जून, २०१२

नोकरीसाठी जाताना....

ND तुमचे व्यक्तिमत्व जितके विकसित तितका तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. कोणतेही काम करताना तुमचे त्या कामातून झळकणारे व्यक्तीमत्वच तुमची खरी ओळख असते. त्यामुळे आजकाल व्यक्तिमत्व विकासासाठी स्पेशल कोर्सही लावले जातात. या माध्यमातून तुम्हाला एक नवीन दृष्टीकोन मिळत असतो. तुम्ही जेव्हा तुमचे शिक्षण पुर्ण करून नोकरी शोधण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला याची जाणीव होते, की इतरांच्या मानाने तुम्ही केवळ...

करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवावी आयुष्यातील दहावीचे वर्ष खूप महत्त्वाचे मानले जाते. चांगल्या करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवली पाहिजे. करीयरचे सुनियोजन केल्याने सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात. हे विद्यार्थ्यांच्या पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.  दहावीनंतर विद्यार्थ्याला विविध अभ्यास शाखा उपलब्ध असतात. गुण चांगले आहेत, मात्र कुठल्या शाखेला प्रवेश...

बुधवार, ६ जून, २०१२

ग्राफिक डिझायनिंग- उत्तम करियर

ग्राफिक डिझायनिंग- उत्तम करियर काही वर्षांपासून करियरच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील एक म्हणजे ग्राफिक डिझायनिंग. व्हिज्युअल व ग्राफिक आर्टचा आज सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. त्यामुळे तरुणांना ग्राफिक आर्टमध्ये करियरची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.ज्या तरुणांना चित्रकला, कॉम्प्युटर आर्टच्या संबंधित कार्यात काम करण्याची आवड असेल, अशा विद्यार्थ्यांना...

शुक्रवार, १ जून, २०१२

गणपती विसर्जन पाण्यामध्येच का करतात ?

सर्व देव देवतांमध्ये गणपतीला अग्रपूजेचा मान आहे. कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम गणेशपूजा केली जाते. गणेशोत्सवानंतर गणपतीला पाण्यात विसर्जित करतात. असे करण्यामागे काय कारण आहे हे समजून घेऊ या... गणपती हा बुद्धीचा देव आहे. माणसाची बुद्धी कुशाग्र असेल तर कामात अडचणी येत नाहीत. अडचणी आल्या तरी त्या अडचणींवर मात करता येते. हे विश्व पाच महाभूतांनी मिळून बनले आहे. या पाच तत्त्वांपैकी एक तत्त्व...