सोमवार, १३ ऑक्टोबर, २०१४

10th 12th Pass Govt Jobs 2014 (3160 Vacancies Opening)

Indian National candidates / Students, who have holding 10th and 12th Qualification get Government Jobs recent recruitment notification. 10th 12th Pass candidates called for various posts in Govt Sectors such as Indian Army, Indian Navy, Railway, UPSC, Banking, Police Departments, Under Ministry departments and Govt public sector units. Minimum Educational Qualifications: 8th Pass, Matriculation,...

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४

इलेक्शन जाब्स व पॉकेटमनी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निदान शहरी व निम्नशहरी भागात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग होणार, हे जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी नेत्यांनी हेरले. दिल्लीतील रामलीला मैदानावरील अण्णा हजारे यांच्या आन्दोलनाप्रसंगी सोशल मीडियाची प्रथम ताकत दिसून आली. त्यानंतर आम आदमी पक्षाने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकित याचा प्रभावी वापर केल्याने सत्तेपर्यंत पोहचता येईल, हे अनेकांनी जाणले. हे इंजिनीअरिंग साधण्यासाठी...

Career in Visual Effects

What are the things an aspiring student must look for in a course in animation and VFX? The student must make sure that the course offers a well-rounded and balanced syllabus giving him/ her a firm grounding in the principles of animation and VFX. It should enable them to work with industry standard software with quality film-studio facilities for production projects, alongside gaining the knowledge...

शुक्रवार, ३० मे, २०१४

बारावी नंतर काय ?

सायन्स बारावी उत्तीर्ण झाल्यावर कळतं की, आपली ही साइडच नाही. आपल्याला काही रसच नाही सायन्समध्ये. कॉर्मसला गेलेल्या विद्यार्थ्यांचंही असंच होतं. नंतर कळतं की, या आकडेमोडीत आपलं काही मन लागत नाही. पण बारावीनंतर करायचं काय हे कळत नाही. जी शाखा आवडत नाही त्याच शाखेची पदवी घ्यावी लागणं म्हणजे तर शिक्षाच आणि पुन्हा भविष्यात करिअर लटकण्याची शक्यता. तसं होऊ नये म्हणून बारावीनंतरच आपल्या आवडीचं करिअर आणि...

बुधवार, ९ एप्रिल, २०१४

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करियर

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करियर सर्वांसाठी करिअरची संधी असणारे आयटी (माहिती तंत्रज्ञान ) हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या क्षेत्रात आपले करिअरचे स्वप्न पूर्ण करू शकतो. संगणक कुशलतेने वापर करण्याचे ज्ञान व कौशल्य आपल्याजवळ असेल आणि इंग्रजी भाषेचा वापर योग्य तर्‍हेने करता येत असेल तर आपला करिअरचा प्रश्न सुटलाच म्हणून समजा. या क्षेत्रातील विविध संधीचा...

मंगळवार, ८ एप्रिल, २०१४

फोटोग्राफी एक उज्ज्वल करियर

फोटोग्राफी एक उज्ज्वल करियर फोटोग्राफी ही एक कला आहे. छायाचित्रकाला एक चांगली दृष्टी असावी लागते, असे म्हटले जाते. तसेच त्याने या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञानही अवगत करणे आवश्यक असते. मात्र फोटोग्राफी हे एकमेव माध्यम आहे की त्यात भाषेची आवश्यकता नसते. या क्षेत्रात शब्दापेक्षा प्रतिमेचा अधिक प्रभाव पडत असतो. एक छायाचित्रे दहा हजार शब्दांची गरज भागवते. फोटोग्राफी...

सोमवार, ३ मार्च, २०१४

बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकाच्या 942 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात लिपिक (942 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामना, लोकसत्ताच्या 3 मार्च 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती या  लिंक वर उपलब्ध आहे  किवा हि वेबसाईट पहावी  http://portal.mcgm.gov.in  पाहण्या साठी लिंक वर क्लिक करा   >>...

रविवार, २ मार्च, २०१४

अपंगांसाठी जॉब पोर्टल

  अपंगाना रोजगाराची समान संधी मिळवून देणारे  ciispecialabilityjobs.in  हे जॉब पोर्टल ' सीआयआय ' आणि ' मॉन्स्टर डॉट कॉम ' यांनी एकत्रितपणे सुरू केले असून सीएसआर अॅक्टिव्हिटीचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे. कुठल्या उद्योगात काम करायचे आहे, कुठे करायचे आहे, अगदी देशाबाहेरही, कुठल्या विभागात काम करायचे याबाबतची वर्गवारी या बेवसाइटवर असून त्यानुसार अपंगांना रोजगार...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 56 जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत उच्च व तंत्रशिक्षण विभागातील सहायक प्राध्यापक – मानसशास्त्र (14 जागा), सहायक प्राध्यापक – प्राणीशास्त्र (8 जागा), सहायक प्राध्यापक – राज्यशास्त्र (1 जागा), सहायक प्राध्यापक – भूगोल (2 जागा), सहायक प्राध्यापक – इतिहास (4 जागा), सहायक प्राध्यापक –गृहशास्त्र (4 जागा), सहायक प्राध्यापक –तत्वज्ञान (4 जागा), सहायक प्राध्यापक – कायदा (9 जागा), सहायक प्राध्यापक – सांख्यिकीशास्त्र...

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापकाच्या 61 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालये आणि उपनगरीय रुग्णालयातील विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक (61 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या दि. 26 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.  ...